Aaditya ID- 48547
  • Mobile Verified
  • Inter-caste Marriage Accepted
  • Whatsapp Number Available
Create Free Account

it takes only 2 minutes and it's free!

Create Account
Contact Information
  • Mobile numbers are Genuine & Verified
  • phone_iphone Mobile : 932****388
  • phone_iphone Mobile : 932****388
  • phone_iphone Whatsapp : 810****142
  • Address - ****************
  • Get Android App to see Contact Details
    Install Android App
About Aaditya
    • Basic Information
    • account_circle Age - 36 yrs, 9 months
    • cake Dob - 03 March 1988
    • supervisor_account Marital Status - Unmarried
    • room Ratnagiri , Maharashtra
    • Religious Information
    • public Religion - Hindu
    • assistant_photo Caste - Maratha
    • flag Subcaste - 96 kuli - Kshtriya Maratha
    • brightness_4 Zodiac sign - Simha (Leo)
    • tonality Mangalik - No
    • Personal Details & life style
    • record_voice_over Mother Tongue - Marathi
    • arrow_upward Height - 5ft 5in
    • brightness_1 Weight - 65 kg
    • palette Colour tone - Wheatish medium
    • fitness_center Body Type - Athletic
    • invert_colors Blood Group - O+
    • restaurant Diet - Pure veg
    • smoking_rooms Smoking - No
    • local_bar Drinking - No
    • Education & Career
    • school Education : HSC - Class 12
    • work Occupation : Technician
    • account_balance_wallet Annual Income - 2 lakh - 3 lakh
    • work Working city or company : MUMBAI
    • About Me
    • नमस्कार मी आदित्य सध्या सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग अँड रिसर्च (समीर)(भारत सरकार) मुंबई विभाग येथे प्रोजेक्ट टेक्नीशियन म्हणून काम करत आहे. माझे सध्याचे वार्षिक पगार २.५० ते ३ लाख आहे. माझ्या कुटुंबात फक्त माझे वडील आणि एक मोठा विवाहित भाऊ, त्याची पत्नी आणि मुलगी आहे. आम्ही राजापूरचे आहोत. मला स्पष्टपणे बोलायला आवडते. मी शुद्ध शाकाहारी आहे त्यामुळे नॉन व्हेज वगळता मला सर्व प्रकारचे जेवण आवडते.आवड : वेगवेगळी गाणी, भजन, कीर्तन ऐकणं, लहान मुलांबरोबर खेळणं, रम्यस्थळी एकांतात फिरणं, धार्मिक स्थळांना जाणं, गिर्यारोहन भटकंती करणं. माहिती वाचल्याबद्दल आपले आभार. आपल्याला काही चुकीचं वाटल्यास क्षमा असावी.
    • My Expectations
    • अपेक्षा : मला माझ्या जीवन साथीदाराकडून फार अपेक्षा नाहीत. शिक्षणाची अट नाही आणि नोकरीला जाण्याची कोणतीही जबरदस्ती नाही. उत्तम स्वयंपाक करता यावा. स्वभाव मनमिळावू असावा. वडीलधार्‍या व्यक्तींचा आदर करणारी असावी. भक्तीशील, आध्यात्मिक असेल तर मला जास्त आवडेल. पण अशीच हवी असं काही नाही. देवाधर्माची आवड असणं महत्वाचं असं लिहिण्यामागे कारण एवढचं की आमच्या कोकणात होळी, गणपती, नवरात्र, दिवाळी असे बरेच सण मोठ्या उत्साहात साजरे होतात.
      महत्वाची सुचना : आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत त्यामुळे लग्न झाल्यानंतर मांसाहार करता येणार नाही. शुद्ध शाकाहारी व्हावं लागेल.
  • Photos are visible to only login users.
Similar profiles

Get the Reshimbandhan App

Download our apps which are the best rated in online matrimony segment.

Reshimbandhan.com android application Reshimbandhan.com IOS iphone ipad application

1,50,000+ Downloads